• शिक्षण – बी. कॉम, एल. एल. बी., डिप्लो. इन जर्नेलिसम, अभिनय पदविका – अस्मिता, मुंबई
• सांस्कृतिक क्षेत्रातील जबाबदार्या – १) सदस्य – चित्रपट अनुदान समिती, म. शासन, २) अध्यक्ष – अ. भा. म. नाट्यपरिषद, लातूर महानगर शाखा, ३) सदस्य – नियामक मंडळ, अ. भा. मराठी नाट्यपरिषद मुंबई, ४) माजी सदस्य – केन्द्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड, दिल्ली, ५) सिनेट सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड. (२००६ ते २०१६ ).
• राजकीय जबाबदाऱ्या – १) नगरसेवक, २) माजी स्थायी समिती सभापती, ३) सभागृह नेता महानगरपालिका, लातूर, ४)गटनेता, भाजपा महानगरपालिका, लातूर, ५) प्रदेश महामंत्री, ओबीसी सेल भाजपा महाराष्ट्र
– लेखन नाटक – (एकूण ७) १. उंच माझा झोका गं !, २. सांबरी, ३. स्मशानयोगी, ४. उरुस, ५. मुक्ती, ६. उन्हातलं चांदणं, ७. स्वामी, एकांकिका – (एकूण १२) – १. क्रांती अटळ आहे, २. झोपी गेलेला जागा झाला आणि परत झोपी गेला, ३. उरुस, ४. उंच माझा झोका गं !, ५. चिंगी, ६. वात्सल्यम्, ७. सांबरी, ८. राधे राधे, ९. उत्कट आशेला क्षितिज नसतं, १०. संस्कृती, ११. कुणासाठी?, १२. चावी
• पोवाडा लेखन – (एकूण ७) – १. छत्रपती संभाजी महाराज, २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३. स्वातंत्र्यवीर सावरकर, ४. राजर्षी शाहू महाराज, ५. अण्णा हजारे, ६. स्त्री भ्रुण हत्या, ७. महात्मा बस्वेश्वर
• गीत लेखन – चित्रपट – १.चलबिचल, २. स्मशानयोगी,
• पटकथा लेखन – चित्रपट – १. चलबिचल, २. स्मशानयोगी
• लघुचित्रपट – १. अडकला श्वास, २. चावी, ३. जीव शीव, ४. जाम उठानें से पहले, ५. तुम्ही खूप सुंदर आहात (आगामी)
• कथालेखन – १. तात्या, २. सारजा
प्रकाशित पुस्तक – उंच माझा झोका गं ! व चार एकांकिका ( प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांच्या हस्ते)
पुरस्कार
• उत्कृष्ठ लेखन पुरस्कार – १. मुक्ती या नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ठ लेखन पुरस्कार २०१६, २. उंच माझा झोका गं ! या नाटकासाठी मुक्तरंग, रत्नागिरी व अ. भा. म. नाट्यपरिषदेचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार, ३. चिंगी या एकांकिकेसाठी वरपुडकर स्पर्धा, परभणी द्वितीय पुरस्कार, ४. उरुस या एकांकिकेसाठी क्षितिज एकांकिका स्पर्धा, मुंबई प्रथम पुरस्कार, ५. पोवाडा लेखन पुरस्कार. पोवाडा – स्त्रीभ्रुण हत्या ( शाहीरी प्रतिष्ठान, संभाजीनगर)
• कथा लेखन पुरस्कार – कथा – तात्या (प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात उत्कृष्ट कथा पुरस्कार)
• लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाश योजना, वेशभूषा यात आजपर्यंत एकून ८५ पुरस्कार प्राप्त
• आजवर विविध विषयांवरील १४४ व्याख्याने
