• ‘संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई’ यांच्या मधुरा भक्तीपर काव्याचा तौलनिक अभ्यास यावर पीएच.डी.
• संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुराभक्ती, इवलेसे रोप लावियले द्वारी (आत्मकथन), यासह कॉलेज कॅम्पस, झाले मोकळे आकाश, रंगवेध, आई मराठी कवितेतील, मागे वळून पाहताना, प्रवास उजळणाऱ्या वाटा, मैत्र जीवाचे, अक्षर सागर, शब्द सागर, चिऊताई चिऊताई दार उघड आदी साहित्य पुस्तकरुपाने प्रकाशित.
• साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचे १२ पुरस्कार प्राप्त.
• साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये सक्रिय कार्यरत.
